28
May

पारडगाव येथे आ.राजेश टोपे यांच्या हस्ते पिण्याच्या पाण्याच्या टाक्याचे वाटप

पारडगाव येथे आ.राजेश टोपे यांच्या हस्ते पिण्याच्या पाण्याच्या टाक्याचे वाटप करण्यात आले. दुष्काळाची तीव्रता,पाणीटंचाईचे दुर्भिक्ष्य आणि गोरगरिब जनतेची गरज लक्षात घेता जनतेसाठी 50 ते 100

25
May

आ.राजेश टोपे यांनी कर्मवीर एकनाथ दगडू आवाड यांच्या पुण्यतिथीनिमित्त मौजे तेलगाव ता.माजलगाव जि.बीड येथे केले अभिवादन..!

यावेळी बोलतांना आ.राजेश टोपे म्हणाले की,कर्मवीर एकनाथ दगडू आवाड हे दलित चळवळीचे नेते आणि मानवी हक्क अभियानाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. चळवळीत त्यांना जीजा नावाने ओळखले

18
May

‘निरोगी दृष्टी देवू या… वडिलधाऱ्यांच्या ऋणात राहू या’..!! -आ. राजेश टोपे

मतदार संघातील मौजे भाटेपुरी व कारला ता.जालना येथे मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराचे उदघाटन माजी मंत्री आ. राजेश टोपे व सौ.मनिषाताई

18
May

वझर येथील चारा छावणीला आ.राजेश टोपे यांची भेट

वझर ता.जालना येथील चारा छावणीला माजी मंत्री आ.राजेश टोपे यांनी भेट दिली.छावणीत सुमारे 1200 जनावर आहेत.यावेळी बोलतांना आ.राजेश टोपे म्हणाले की,दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत आहे.

18
May

आ.राजेश टोपे यांनी केली वझर येथील पाणीपुरवठा विहिरीची पाहणी

वझर ता.जालना येथील गावाचा पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींची आ.राजेश टोपे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.यावेळी बोलतांना आ.राजेश टोपे म्हणाले की,दुष्काळाची भीषणता काळीज पिळवटून टाकणारी आहे.नागरिकांचे हंडाभर पाण्यासाठी

16
May

पशुधन विकु नका, चारा छावण्यांचा आधार घ्या – सौ.मनिषाताई टोपे

घनसावंगी तालुक्यात दुष्काळाची दाहकता वाढत आहे.अशा परिस्थितीत गुरा-ढोरांच्या चारा-पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या भिषण परिस्थितीला संयमाने सामोरे जात शेतकऱ्यांनी आपले लाखमोलाचे पशुधन कवडी

15
May

जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून गोदावरी पात्रासह,पिण्यासाठी व शेतीसाठी तात्काळ पाणी सोडणेबाबत आ.राजेश टोपे यांनी घेतली मा.गिरीश महाजन यांची भेट

जालना : मराठवाडयासह जालना जिल्हयाची दुष्काळी परिस्थीती दाहकता लक्षात घेता माजी मंत्री मा.राजेशभैय्या टोपे साहेब राज्याचे जलसंपदा मंत्री मा.ना.गिरीश महाजन यांची भेट घेऊन दुष्काळाची भयावह परिस्थिती लक्षात

15
May

मा.राजेश टोपे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेऊन दुष्काळाबाबत चर्चा केली.

दुष्काळाबाबत झालेल्या बैठकीत फळबाग, छावण्या, दुष्काळी भागातील नागरिकांच्या हाताला काम, पाण्याचं योग्य नियोजन, दुष्काळी भागात अन्नधान्य नियोजन, जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून तात्काळ पिण्यासाठी शेतीसाठी पाणी

14
May

आ.राजेश टोपे यांची अंकुशनगर येथील चारा छावणीला भेट

कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकरी साखर कारखाना,अंकुशनगर ता.अंबड जि. जालना येथील चारा छावणीला आ.राजेश टोपे यांनी भेट दिली.यावेळी बोलतांना आ.राजेश टोपे म्हणाले की,गेले काही दिवस

14
May

आ.राजेश टोपे यांनी घेतली दुष्काळ आढावा बैठक

घनसावंगी मतदार संघात दुष्काळावर उपाययोजना कारणेबाबत आ.राजेश टोपे यांनी दिनांक 13 मे 2019 रोजी घनसावंगी येथे  बैठक घेतली.तालुक्यात भीषण दुष्काळ आहे, पिण्यासाठी पाणी नाही,हाताला काम