केलेल्या कार्याचा तपशील

2019
2019

2019

आमदार (घनसावंगी) – 2019 मध्ये 100 घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून विधानसभा सदस्य.

दि. 30 डिसेंबर 2019 – कॅबीनेट मंत्री पदावर समावेश,सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण तथा पालकमंत्री जालना.

राज्य व केंद्र शासकीय समित्या – 2014-2019 लोकलखा समिती सदस्य महाराष्ट्र विधीमंडळ.
2017
2017

2017

अध्यक्ष – मत्स्योदरी शिक्षण संस्था जालना २०१७

2017

2017

अध्यक्ष – मत्स्योदरी शिक्षण संस्था जालना २०१७

उल्लेखनीय कार्याबददल मिळालेले पुरस्कार २०१७ विधीमंडळ उत्कृष्ट भाषण पुरस्कार जाहिर

२०१७ वसंतदादा शुगर इन्स्टिटयुट सदस्य.

सांस्वृत्र्तीक क्षेत्रातील कार्य – २०१७ अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण जालना.

2014
2014

2014

आमदार (घनसावंगी) – सन २०१४ साली नवनिर्वाचित १००-घनसावंगी मतदार संघातून ४३४७६ मताधिक्याने विजयी

2009
2009

2009

आमदार (घनसावंगी) – सन २००९ साली नवनिर्वाचित 100-घनसावंगी मतदार संघातून २३१३५ मताधिक्याने विजयी होऊन लोकप्रतिनिधी बनले.

कॅबीनेट मंत्री उच्च व तंत्रशिक्षण – कार्यपध्दतीचा विचार होऊन ना.टोपे यांना सन 2009 च्या राज्यमंत्रीमंडळात पुन्हा उच्च व तंत्रशिक्षण खाते पदी कॅबिनेट मंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली. त्यांनी कॅबिनेट पदाची शपथ घेतली.

पालकमंत्री (जालना) – दुस-या वेळेस पुन्हा जालना जिल्हयाचे पालकमंत्री पदी ना. राजेशभैय्या टोपे यांची निवड झाली.

2008
2008

2008

मंत्री – दि़ ०८.१२.२००८ रोजी राज्यमंत्री मंडळात कॅबिनेट मंत्री पदावर समावेश
खाते – वैद्यकीय,उच्च व तंत्रशिक्षणमंत्री,महाराष्ट्र राज्य,मुंबई.

2004
2004

2004

आमदार – १६ ऑक्टोबर २००४ १८५ विधानसभा मतदार संघाचे लोकप्रतिनिधी म्हणून निवड (४०,००० मताधिक्याने)
राज्यमंत्री – ०९ नोव्हेंबर २००४ नगरविकास,जलसंधारण,संसदीय कार्य,सामन्य प्रशासन,नागरी जमीन कमाल धारणा महाराष्ट्र राज्य मुंबई.
पालकमंत्री – दि़ ०४. १२. २००४ रोजी जालना जिल्हा पालकमंत्री म्हणून नियुवक्ती.

2001
2001

2001

राज्यमंत्री – ०८ मार्च २००१ रोजी राज्यमंत्री म्हणुन शपथविधी झाला़

जलसंधारण,पर्यावरण,उद्योग,वाणिज्य राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई.

1999
1999

1999

आमदार – 185 अंबड विधानसभा मतदार संघ 06. 10. 1999 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सदस्य – रोजगार हमी योजना.

सदस्य – मराठवाडा वैधानिक विकास महामंडळ.

1997
1997

1997

जि.प.सदस्य झिर्पी गट ता.अंबड जि.जालना.१९९७

विरोधी पक्ष नेता, जि. प. जालना.

1997 अध्यक्ष कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सह. साखर कारखाना,अंकुशनगर

संक्षिप्त जीवन परिचय

नाव श्री.राजेश अंकुशराव टोपे
जन्म दिनांक 11 जानेवारी 1969
जन्म ठिकाण औरंगाबाद
रवस्र्त गट B+
शिक्षण बी.ई. (मेकॅनिकल)
ज्ञात भाषा मराठी,हिंदी व इंग्रजी.
कौटुंबीक माहिती विवाहित,पत्नी सौ.मनिषा.
अपत्ये मुले 2, मुलगी 1
व्यवसाय शेती
पक्ष राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष
मतदार संघ 100-घनसावंगी,जिल्हा जालना.
धर्म हिंदु
प्रवर्ग प्रगत (मराठा)
परदेश प्रवास 1994 लंडनचा अभ्यास दौरा.

2007 लोकप्रतिनिधीचा आभ्यास दौरा

2010 ऑस्ट्रेलीया

14/10/2018 नेदरलँड,फ्रान्स,स्पेन,पॅरिस व संतदादा शुगर इंन्सिटटयुट

शुगर बीट संदर्भात अभ्यास दौरा
छंद वाचन
कायमचा पत्ता अजिंक्य बंगला,भाग्यनगर,जुना जालना ता. जि. जालना-431203
पत्रव्यवहाराचा पत्ता अजिंक्य बंगला,भाग्यनगर,जुना जालना ता. जि. जालना-431203
मुंबईचा पत्ता आकाशवाणी आमदार निवास रुम नंबर 508
संपर्क दुरध्वनी 02482-225777/225331 मो.9422216111/9619111777
कार्यालय अजिंक्य बंगला,भाग्यनगर,जुना जालना ता. जि. जालना-431203

: दुरध्वनी02482-225777/225331