03
Apr

दिव्यत्वाची जेथे प्रचिती।
तेथे कर माझे जुळती।।

आदरणीय साहेबांनी सहकार आणि शिक्षण क्षेत्रात भरीव कार्य केले. हजारो लोकांना संस्था आणि कारखान्याच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला. गुणवत्तापूर्ण शिक्षण या तत्वाने शिक्षणाची गंगा गावोगाव पोहोचविण्याचे काम केले.शिस्तप्रिय व्यक्तिमत्त्व म्हणून मराठवाडय़ात ते चिरपरिचित होते. राजकारणातील स्वच्छ प्रतिमा म्हणून त्यांची ओळख होती.

Leave A Comment