18
May

मतदार संघातील मौजे भाटेपुरी व कारला ता.जालना येथे मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराचे उदघाटन माजी मंत्री आ. राजेश टोपे व सौ.मनिषाताई टोपे यांच्या हस्ते झाले.दुष्काळी परिस्थिती असल्याने वैद्यकीय खर्च करू शकत नसलेल्या  955 सामान्य शेतकरी, शेतमजूर  बांधव, माताभगिनींची  या शिबिरामध्ये  डोळ्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 135 मोतीबिंदू आढळलेल्या रूग्णांना  एच.व्ही.देशाई हॉस्पिटल,पुणे येथे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.असल्याचे आ. राजेशभैय्या टोपे साहेब यांनी सांगितले.

Leave A Comment