28
May

पारडगाव येथे आ.राजेश टोपे यांच्या हस्ते पिण्याच्या पाण्याच्या टाक्याचे वाटप करण्यात आले. दुष्काळाची तीव्रता,पाणीटंचाईचे दुर्भिक्ष्य आणि गोरगरिब जनतेची गरज लक्षात घेता जनतेसाठी 50 ते 100 लिटर पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे BKT सौजन्याने नागरिकांना पाणी साठवणूकीसाठी टाक्याचे वाटप करण्यात आले आहे.त्यामुळे किमान त्यांना दुष्काळात दिलासा मिळेल.

Leave A Comment