16
May

घनसावंगी तालुक्यात दुष्काळाची दाहकता वाढत आहे.अशा परिस्थितीत गुरा-ढोरांच्या चारा-पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या भिषण परिस्थितीला संयमाने सामोरे जात शेतकऱ्यांनी आपले लाखमोलाचे पशुधन कवडी मोलात न विकता चारा छावण्यांचा आधार घेवुन पशुधनाचा सांभाळ करावा असे आवाहन म.चिंचोली येथील चारा छावणी उदघाटन प्रसंगी सौ.मनिषाताई टोपे यांनी केले.

Leave A Comment