14
May

कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकरी साखर कारखाना,अंकुशनगर ता.अंबड जि. जालना येथील चारा छावणीला आ.राजेश टोपे यांनी भेट दिली.यावेळी बोलतांना आ.राजेश टोपे म्हणाले की,गेले काही दिवस दुष्काळी भागातील शेतकरी असो वा जनावरे यांची दयनीय अवस्था आता पाहवत नाही. बळीराजाने खचून न जाता दुष्काळाशी लढा देयचा आहे.बळीराजाच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave A Comment