14
May

घनसावंगी मतदार संघात दुष्काळावर उपाययोजना कारणेबाबत आ.राजेश टोपे यांनी दिनांक 13 मे 2019 रोजी घनसावंगी येथे  बैठक घेतली.तालुक्यात भीषण दुष्काळ आहे, पिण्यासाठी पाणी नाही,हाताला काम नाही, जनावरांसाठी पाणी नाही असे अनेक प्रश्न आहेत. सदरील प्रश्नांवर तात्काळ उपाययोजना करणे बाबत आ.राजेश टोपे यांनी सूचना केल्या.

Leave A Comment