15
May

दुष्काळाबाबत झालेल्या बैठकीत फळबाग, छावण्या, दुष्काळी भागातील नागरिकांच्या हाताला काम, पाण्याचं योग्य नियोजन, दुष्काळी भागात अन्नधान्य नियोजन, जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून तात्काळ पिण्यासाठी शेतीसाठी पाणी सोडणे, दुष्काळग्रस्त भागात जनावरांच्या छावण्यांना तात्काळ मंजूरी देणे, ऊस चारा न देता इतर चारा देणे,चारा अनुदान केवळ 90 रुपये दिले जाते, ते 110 करणे, चारा छावणीमध्ये शेळया मेंढयाचा देखील स्वतंत्र विचार करणे,फळबागा वाचविण्यासाठी प्रति हेक्टर 35 हजार अनुदान देणे, दुष्काळात जळीत झालेल्या फळबागांचे पंचनामे करुन प्रति हेक्टरी अनुदान देणे,दुष्काळग्रस्त भागात पिण्याच्या पाण्याची काळजी घेणे,ज्या संस्था छावण्या चालवतात त्यांचे तात्काळ पैसे देणे, उर्वरीत राहिलेला फळबाग विमा तात्काळ देणे.आदी विषयावर चर्चा झाली.

Leave A Comment